Home » erandache gurhaal by C. V. Joshi
erandache gurhaal C. V. Joshi

erandache gurhaal

C. V. Joshi

Published 1992
ISBN :
Paperback
163 pages
Enter the sum

 About the Book 

एरंडाचें गु-हाळ हा परसिदध विनोदी लेखक चिं.वि. जोशी यांचा विविध विषयांवरचया मिशकील टिपपणीसह असलेलया लेखांचा, सदाबहार संगरह आहे. एखादया घटनेवरचं मारमिक परंतु विनोदी अंगानं जाणारं आणि जाता जाता हळूच चिमटेही काढणारं चिं.वि. जोशी याचं लेखन महणून तर आजचयाMoreएरंडाचें गु-हाळ हा प्रसिद्ध विनोदी लेखक चिं.वि. जोशी यांचा विविध विषयांवरच्या मिश्कील टिप्पणीसह असलेल्या लेखांचा, सदाबहार संग्रह आहे. एखाद्या घटनेवरचं मार्मिक परंतु विनोदी अंगानं जाणारं आणि जाता जाता हळूच चिमटेही काढणारं चिं.वि. जोशी याचं लेखन म्हणून तर आजच्या काळातही चिरतरुण वाटतं.